Posted inमुंबई

ठाकरेंचा लांब कुर्ता परमनंट कसा झाला? राणे म्हणतात मीच मुद्दाम ढगळा ड्रेस घालून गबाळा बनवलं

मुंबई: सध्या राज्यातील लोकसभा निवडणूक ही अखेरच्या टप्प्यात येऊन पोहोचली आहे. येत्या २० मे रोजी पाचव्या टप्प्यातील मतदान पार पडणार आहे. त्यामुळे प्रचारही आता अखेरच्या टप्प्यात आहे. यातच मुंबई दक्षिण-मध्यचे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार राहुल शेवाळे यांची प्रचार सभा पार पडली. त्यांच्या प्रचारासाठी भाजप नेते नारायण राणे मुंबईत आले होते. यावेळी त्यांनी शिवसेना उबाठा गटाचे […]