Posted inमुंबई

Nana Patole Criticizes BJP : महाराष्ट्र शाहू, फूले, आंबेडकरांच्या विचारावर चालणारं राज्य; इथे असले प्रकार खपवून घेतले जाणार नाही- नाना पटोले कडाडले

मुंबई : नाशिकच्या काळाराम मंदिरात शुक्रवार (21 जून) रोजी दलित जातीय विरोध पत्रकाचे वाटप करण्यात आल्याचा आरोप कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले यांनी केला आहे. सरकार राज्यात चातुर्वर्ण्य पद्धत आणण्याचा विचार करत आहे. महाराष्ट्र शाहू, फूले, आंबेडकरांच्या विचारावर चालणारे राज्य असून जनता हे खपवून घेणार नाही. असं म्हणत पटोले यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. राज्यात जातीय […]