Posted inसांगली

मध्यरात्री पत्नीनं गळफास घेतला, नंतर पतीनेही संपवलं जीवन, नवदांपत्याच्या अचानक जाण्यानं गावात खळबळ

सांगली: मिरज तालुक्यातील आरग गावामध्ये नवदांपत्यानी गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. सुनील पोपट कोळी (२५) आणि निकिता मिलिंद कांबळे (२३) असं आत्महत्या केलेल्यांची नावे आहेत. आठच दिवसांपूर्वी त्यांनी आरग येथे भाड्याच्या खोलीत राहण्यास आले होते. मृतांच्या पार्थिवावर मिरजेच्या शासकीय रुग्णालयामध्ये शवविच्छेदन करण्यात येत आहे. याबाबत मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये नोंद करण्यात आली असून […]