Posted inमुंबई

”भूखंडावरील श्रीखंड खाण्यावर भाजपचा डोळा”, डेअरची जागा धारावी प्रकल्पाला देण्यास काँग्रेसचा कडाडून विरोध

मुंबई: कुर्ला येथील मदर डेअरीची जागा धारावी पुनर्विकास प्रकल्पाला देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला मुंबई काँग्रेसने कडाडून विरोध केला आहे. धारावी पुनर्वसन प्रकल्पाच्या नावाखाली सरकारने सर्व नियम, कायदे, अटी ह्या अदानीचा फायदा पाहूनच बनवले आहेत. कोणतीही टेंडर प्रक्रिया न राबवता कोट्यवधी रुपये किमतीची ही मोक्याची जागा नाममात्र दराने अदानीला बहाल केली असून हा एक महाघोटाळा असल्याचा […]