Posted inमुंबई

पुनर्वसन मुलुंडमध्येच; धारावीतील विस्थापितांसाठी जागा देण्याची BMCची तयारी, नेत्यांच्या घोषणा ठरल्या पोकळ

मुंबई : धारावी पुनर्वसन प्रकल्पातील विस्थापितांसाठी मुलुंडमधील एक इंचही जागा देणार नसल्याच्या घोषणा महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांनी लोकसभा निवडणुकीवेळी वारंवार केल्या होत्या. मात्र, सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या घोषणा पोकळ ठरल्या आहेत. मुंबई महापालिकेने धारावीतील विस्थापितांसाठी मुलुंडमधील महापालिकेच्या जकात नाक्यासह डम्पिंग ग्राऊंडची जागा देण्याची तयारी दर्शविली आहे. यासंदर्भात मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी नगरविकास […]