Posted inमुंबई

मोदी-शहांची ‘लाडका मित्र’ योजना, मुंबईला अदानी सिटी करण्याचा डाव, धारावीवरुन ठाकरेंचा हल्लाबोल

मुंबई : धारावीचा भूखंड अदानीच्या घशात घालून मुंबईला अदानी सिटी करण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा डाव आहे. सरकारची लाडका मित्र किंवा लाडका काँट्रॅक्टर किंवा लाडका उद्योगपती योजना सुरु आहे. मात्र एकाही धारावीवासियाला तिथून हाकलू देणार नाही, अशी भूमिका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतली. शनिवारी दुपारी […]