Posted inपुणे

रामकृष्ण हरी! तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, इंद्रायणीकाठी वारकऱ्यांची मांदियाळी, कार्यक्रमाची रुपरेषा

प्रतिनिधी, पुणे (पिंपरी) : आषाढी वारीसाठी संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे आज, शुक्रवारी (२८ जून) देहूतून प्रस्थान होणार आहे. या निमित्ताने अवघे देहू भक्तीमय झाले असून, इंद्रायणी नदीकाठी भाविकांची गर्दी होऊ लागली आहे. सोयीसुविधांची तयारी पूर्ण श्री. क्षेत्र देहू ते पंढरपूर आषाढी वारीचा ३३९वा पालखी सोहळा २८ जून ते १७ जुलै कालावधीत साजरा होत आहे. त्या […]