Posted inपुणे

Supriya Sule : सुज्ञ मतदारांनी दडपशाहीला नाकारले; सुप्रिया सुळे यांचे केंद्र सरकारवर शरसंधान

प्रतिनिधी, पुणे : यंदाच्या लोकसभा निवडणुकीत ‘इन्कम टॅक्स’, ‘सीबीआय’ आणि ‘ईडी’च्या दडपशाहीला मतदारांनी नाकारले; तसेच महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचाराला कंटाळून ‘इंडिया’ आघाडीच्या बाजूने मतदान केले,’ अशा शब्दांत बारामती लोकसभेच्या नवनिर्वाचित खासदार सुप्रिया सुळे यांनी गुरुवारी केंद्र सरकारवर शरसंधान केले. ‘राज्यात तीव्र दुष्काळाची परिस्थिती असून, मी आणि आमदार रोहित पवार यांच्यासोबत बारामती मतदारसंघातील दुष्काळी परिस्थितीचा पाहणी दौरा […]