Posted inपुणे

धक्कादायक! जमिनीचा वाद, शेतकऱ्याने मुंबईतून गुंड बोलवले, तरुणीला जमिनीत गाडण्याचा प्रयत्न

पुणे: राजगड तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कोंढावळे खुर्द येथे जमिनीच्या वादातून एका शेतकऱ्याने एका २१ वर्षीय तरुणीला जेसीबीच्या सहाय्याने शेतात गाडण्याचा प्रयत्न केला. या घटनेनं एकच खळबळ उडाली असून या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. प्रणाली बबन खोपडे (२१) असे त्या तरुणीचे नाव असून त्या तरुणीची आई कमल बबन […]