Posted inपुणे

‘डेक्कन क्वीन’मध्ये जागेवरून गुंडगिरी; नागरिकांचा दहशतीखाली प्रवास, रेल्वे प्रशासनाचे दुर्लक्ष

प्रतिनिधी, पुणे : पुणे-मुंबई दरम्यान प्रवास करताना डेक्कन क्वीन गाडीच्या अनारक्षित डब्यांत जागेवरून वादावादीचे प्रकार वाढले आहेत. गुंडगिरी करणारे प्रवासी ज्येष्ठ नागरिक व इतरांना दमदाटी करून उठवत आहेत. मात्र, याकडे रेल्वे प्रशासन अथवा रेल्वे सुरक्षा दलाचे लक्ष नाही. त्यामुळे ज्येष्ठांना डेक्कन क्वीनमधून दहशतीमध्येच प्रवास करावा लागत आहे.पुणे ते मुंबई दरम्यान धावणारी डेक्कन क्वीन ही ऐतिहासिक […]