Posted inपुणे

झिकाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात सतर्कता, तिघांना लागण, २३ जणांचे रक्तनमुने तपासणीला

प्रतिनिधी, पुणे : शहरात आढळलेल्या झिका विषाणूंच्या तीन रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची आरोग्य विभागाकडून तपासणी करण्यात येत आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाने आतापर्यंत २३ जणांचे रक्तनमुने तपासणीसाठी राष्ट्रीय विषाणूविज्ञान संस्थेकडे (एनआयव्ही) पाठवले आहेत. झिका विषाणूचा संसर्ग वाढू नये यासाठी उपाययोजना करण्यात येत असून, आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. पावसाळा सुरू असल्याने किटकजन्य आजारांचे प्रमाण वाढण्याची शक्यता […]