Posted inपुणे

MahaRERA: ज्येष्ठांना दिलासा! गृहनिर्माण प्रकल्पांत ज्येष्ठांसाठी विशेष सुविधा, सविस्तर नियमावली जाहीर

प्रतिनिधी, पुणे : सेवानिवृत्त आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी उभारण्यात येणाऱ्या गृहनिर्माण प्रकल्पांसाठी आवश्यक किमान प्रत्यक्ष निकष आणि तपशीलांची सविस्तर नियमावली ‘महारेरा’ने जाहीर केली आहे. सेवानिवृत्त आणि ज्येष्ठांच्या प्राथमिक गरजा लक्षात घेऊन इमारतीचे संकल्पचित्र, स्वयंपाकघर, न्हाणीघर, लिफ्ट, रॅम्प, जिना, कॉरिडॉर, प्रकाशयोजना, व्हेंटिलेशन, सुरक्षा आदींबाबत काय काळजी घ्यावी, आदींचे निर्देश नियमावलीत नमूद करण्यात आले आहेत.सेवा निवृत्तीनंतर वा उतारवयात […]