Posted inमुंबई

शाह-नड्डांची बैठक, महाराष्ट्रात जागा घटण्याची धाकधूक, मित्रपक्षांना अधिक नुकसानीचे संकेत

नवी दिल्ली : प्रचार संपल्यानंतर भाजप नेतृत्वाने आपल्या कामगिरीचे फेरमूल्यांकन सुरू केले आहे. पक्षाध्यक्ष नड्डा यांच्याकडे गृहमंत्री अमित शहा व वरिष्ठ नेत्यांची गुरुवारी रात्री दीर्घकाळ बैठक चालल्याचे सूत्रांनी सांगितले. देशभरातून मिळालेल्या प्रतिक्रियांच्या आधारे ज्या राज्यांमध्ये भाजप आघाडीस नुकसानीची शक्यता आहे, त्यात महाराष्ट्र आणि बिहारची नावे अतिशय ठळकपणे घेतली जात आहेत. राजस्थान आणि कर्नाटकमध्ये २०१९ च्या […]