Posted inपुणे

Pune News: माऊलींच्या पालखीत सिलेंडर पेटला, मोठा आवाज अन्… थोडक्यात मोठी दुर्घटना टळली

पुणे: ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा आज सकाळी सासवडपासून पुढे जेजुरीकडे निघाला आहे. यादरम्यान दिंडी क्रमांक ७८ मधील स्वयंपाक सुरू असताना घरगुती सिलेंडरला अचानक आग लागल्याची घटना घडली. या घटनेमुळे परिसरामध्ये एकच धावपळ उडाली होती. मात्र, वारकरी आणि अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे मोठी दुर्घटना टळली आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की, संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी […]