Posted inपुणे

बनावट शैक्षणिक दाखले देणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचा इशारा, तंत्रशिक्षण संचालकांच्या स्पष्ट सूचना

प्रतिनिधी, पुणे : इंजिनीअरिंग, मॅनेजमेंट, फार्मसी, पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम आदी व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांनी आवश्यक शैक्षणिक कागदपत्रे, दाखले काढून ठेवावेत, अशा स्पष्ट सूचना तंत्रशिक्षण संचालक डॉ. विनोद मोहितकर यांनी परिपत्रकाद्वारे दिल्या आहेत. प्रवेशप्रक्रियेत बनावट शैक्षणिक दाखले देणाऱ्या विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.तंत्रशिक्षण संचालनालयातर्फे (डीटीई) परिपत्रक प्रसिद्ध […]