Posted inमुंबई

लोकसभेत सुसाट सुटलेल्या मविआला विधानसभेआधी धक्का; पवारांचा ‘नो रिस्क, मोर गेन’ प्लान फसला

मुंबई: लोकसभा निवडणुकीत १० जागा लढवत ८ निवडून आणणाऱ्या शरद पवार गटाला विधान परिषदेत धक्का बसला. परिषदेच्या निवडणुकीत पवार गटाच्या पाठिंब्यावर लढलेल्या शेकापच्या जयंत पाटील यांचा पराभव झाला. त्यांना केवळ १२ मतं मिळाली. तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या पक्षाचे दोन्ही उमेदवार पहिल्या फेरीतील मतांच्या आधारावर निवडून आले. दादांनी स्वत:च्या आमदारांची मतं राखत बाहेरुन ५ मतं […]