Posted inपुणे

Pune Crime : पोलिस असल्याची बतावणी; दागिने ठेवण्याचा बहाणा, मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्यांना लुटले

प्रतिनिधी, पुणे : मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडलेल्या ज्येष्ठ महिलेसह एका व्यक्तीला लुटल्याचा प्रकार शनिवार पेठ आणि उंड्री येथे घडला. शनिवार पेठेतील गाडगीळ जलतरण तलावाजवळ चोरट्याने तो पोलिस असल्याची बतावणी करून, दागिने सुरक्षित ठेवण्याचा बहाणा करून महिलेचे मंगळसूत्र आणि अंगठी जबरदस्तीने काढून घेऊन चोरट्याने पळ काढला आणि उंड्री येथे पायी जाणाऱ्याचा मोबाइल हिसकावून नेण्यात आला.शनिवार पेठेत […]