Posted inपुणे

Horse Business : नुकरा प्रजातीतील उंच घोडा इंदापूरात, घोड्याच्या बळावर तरुण ठरणार व्यवसायातील ‘सिकंदर’

इंदापूर : अलीकडे घोड्यांचा पागा म्हणजे अत्यंत श्रीमंत, गर्भश्रीमंतांचा शौक समजला जातो. पण इंदापूर तालुक्यातल्या अकोलेसारख्या काही वर्षांपूर्वीच्या बारमाही दुष्काळी भागातही आजमितीला अत्यंत उच्च दर्जाचा स्टड फार्म उदयास आला आहे. अकोलेतील युवा शेतकरी निलेश अष्टेकर यांच्या शिवगड स्टडफॉर्मची आता तर राष्ट्रीय पातळीवर देखील दखल घेतली गेली आहे. इंदापूर तालुक्यातील अकोलेसारख्या गावात ‘स्टड फार्म’ याचे सर्वांनाच […]