Posted inमुंबई

Ghatkopar Hoarding: भावेश भिंडेला २६ मे पर्यंत पोलीस कोठडी, मुंबई न्यायालयाचा निर्णय

मुंबई: घाटकोपर येथील पेट्रोल पंपावर होर्डिंग्ज कोसळल्याप्रकरणी भावेश भिंडे याला मुंबई न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याला २६ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. भिंडे याला राजस्थानमधील उदयपूर येथून अटक करण्यात आली होती. भिंडे याच्यावर यापूर्वीही बलात्कार आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल असून तो जामिनावर बाहेर होता. घाटकोपर येथील या घटनेत १६ जणांना आपला जीव […]