Posted inमुंबई

भाजप महाराष्ट्रात रुजवणाऱ्या नेत्यांचा वारसा खंडित, मुंडे-महाजनांच्या कन्या एकाच निवडणुकीत बाद

मुंबई : भारतीय जनता पक्ष महाराष्ट्रात रुजवण्यात प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे या दोन नेत्यांचा मोठा वाटा आहे. कोणे एके काळी शून्यात असलेल्या पक्षाचा विस्तार करण्यात मुंडे-महाजन जोडगोळीने मोठा हातभार लावला आहे. महाजन आणि मुंडे या दोन्ही बड्या नेत्यांना अकाली मृत्यूने गाठलं. त्यानंतर दोघांचाही राजकीय वारसा त्यांच्या कन्या चालवत होत्या. मात्र यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मुंडे-महाजन […]