Posted inमुंबई

घरात मी एकटा, अजितदादांसारखा! शिंदेंचा खासदार एकाकी पडला; कुटुंबात कोणाचाच नाही पाठिंबा

मुंबई: बारामतीत पवार विरुद्ध पवार संघर्ष पाहायला मिळाला. भाजपसोबत गेलेल्या अजित पवारांनी त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवारांना बारामती लोकसभेच्या रिंगणात उतरवलं. त्यांच्यासमोर शरद पवारांच्या कन्या सुप्रिया सुळेंचं आव्हान आहे. राज्याच्या राजकारणात हा संघर्ष चर्चेचा विषय ठरला आहे. आता शिंदेसेनेतील एका खासदारानं आपली अवस्था अजित पवारांसारखी झाली असल्याची भावना बोलून दाखवली. बारामतीत प्रचार करताना अजित पवार एकटे […]