Posted inमुंबई

Mumbai News : दुचाकीवरून फिरा, खड्डेपाहणी करा! मुंबई महापालिकेचे रस्ते विभातातील अभियंत्यांना निर्देश

प्रतिनिधी, मुंबई : पावसाच्या आगमनासोबतच रस्त्यांवर पडणाऱ्या खड्ड्यांमुळे मुंबई महापालिकेला सर्वसामान्यांपासून ते न्यायालयापर्यंतच्या टीकेला सामोरे जावे लागते. हा रोष टाळण्यासाठी मुंबई महापालिकेने रस्ते विभागातील सर्व अभियंत्यांना दुचाकीवरून फिरून खड्डेपाहणी करा, असे निर्देश दिले आहेत. या निर्देशांची अंमलबजावणी सुरू झाली असल्याचेही समजते.मुंबई महापालिकेच्या रस्ते विभागाकडून मेपासूनच खड्डे बुजवण्याच्या कामाला सुरुवात केली जाते. सप्टेंबरपर्यंत हे काम जोमाने […]