Posted inमुंबई

दाऊदचा ‘डावा हात’ निखळला? छोटा शकीलच्या मेहुण्याच्या मृत्यूनंतर अंडरवर्ल्डमध्ये काय होणार?

नवी दिल्ली : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची पाळमूळं आता भारतातून उध्वस्त होत आहेत का? मुंबईतील दाऊदचे नेटवर्क आता पूर्णपणे नष्ट झाले आहे का? आरिफ अबुबकर शेख उर्फ आरिफ भाईजानच्या मृत्यूनंतर अंडरवर्ल्डमध्ये हा प्रश्न उपस्थित होत आहेत. छोटा शकीलचा मेहुणा आरिफ याचे शुक्रवारी मुंबईतील जेजे रुग्णालयात निधन झाले. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, ६३ वर्षीय आरिफचा हृदयविकाराच्या झटक्याने […]