Posted inमुंबई

Ashish Shelar : कोस्टल रोड गळतीवरून जुंपली, आशिष शेलारांनी काढले आदित्य ठाकरेंचे लंडनचे ‘पॉपकॉर्न’

Ashish Shelar remark on Aditya Thackeray criticism, मुंबई : पावसाळ्यापूर्वीच कोस्टल रोडच्या बोगद्यामधून समुद्राचे पाणी झिरपल्यानंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी युती सरकारला धारेवर धरले आहे. त्यांनी केलेल्या टीकेला प्रतिउत्तर देत मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अँड आशिष शेलार यांनी थेट आदित्य ठाकरे यांचे लंडनमधील पॉपकॉर्न काढले आहे. “आदित्य ठाकरे […]