Posted inमुंबई

Konkan Railway Latest Update: २४ तासापासून बंद असलेली कोकण रेल्वेची वाहतूक कधीपर्यंत सुरू होणार? प्रशासनाने दिली मोठी अपडेट

मुंबई: जवळ जवळ गेल्या २४ तासांपासून ठप्प असलेली कोकण रेल्वेची वाहतूक कधी सुरू होणार याबाबत आता एक मोठी अपडेट समोर आली आहे. काल मंगळवारी महाराष्ट्रातील मडुरे आणि गोव्यातील पेडणे या रेल्वे स्थानकादरम्यान रुळावर चिखल आणि पाणी आल्याने रेल्वेची वाहतूक बंद झाली होती. आता कोकण रेल्वेचे अध्यक्ष संतोष कुमार झा यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. कोकण […]