Posted inपुणे

Pune News: कॉंग्रेसचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर; बॅनरबाजीवरुन कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी, एकाला अटक

पुणे : लोकसभा निवडणुकीमध्ये पुण्याच्या जागेवरील पराभवानंतर नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली आज बैठक पार पडणार होती. मात्र यापुर्वीच एका कार्यकर्त्याच्या बॅनरमुळे मोठा वाद रंगला. बॅनर झळकवणाऱ्या कार्यकर्त्याला बेदम मारहाण करण्यात आली. या मारहाणीत त्याचं डोकं फुटलं आणि कार्यकर्ता रक्तबंबाळ झाला. मुख्य म्हणजे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आज पुण्यात दौऱ्यावर असताना हा सगळा प्रकार घडला आहे. मारहाण […]