Posted inमुंबई

MVA चा चेहरा कोण? जागा वाटपाचा फॉर्मुला काय? ‘त्या’ आमदारांवर वक्तव्य करत वेणुगोपाल यांनी सगळंच सांगितलं

मुंबई: आमच्याकडे पूर्ण माहिती आहे. आम्ही त्या आमदारांवर कारवाई केली आहे. आम्ही जी कारवाई केली ती भविष्यात कळेल. कॉंग्रेसमध्ये शिस्त महत्वाची आहे, अशी प्रतिक्रिया कॉंग्रेस खासदार के सी वेणूगोपाल यांनी दिली आहे. विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी आणि निवडणुकीची रणनीती ठरवण्यासाठी कॉंग्रेसने आज बैठक आयोजित केली होती. या बैठकीत वेणूगोपाल यांनी हे वक्तव्य केले आहे.Wagh […]