Posted inपुणे

Pune Cantonment Election: पुण्यात काँग्रेसचा आणखी एका मतदारसंघावर दावा? माजी मंत्र्याचा मुलगा इच्छुक

पुणे : विधानसभेच्या निवडणुकांसाठी मतदारसंघावर उमेदवारीची चाचपणी सुरू आहे. पुण्यात आठ मतदारसंघापैकी काँग्रेसच्या वाट्याला किती मतदारसंघ येतील याची खात्री नाही. त्यामुळे काँग्रेसच्या नेत्यांनी आणखी तसा अद्याप तरी दावा केलेला नाही. परंतू, विद्यमान आमदाराची जागा म्हणजे कसबा आणि लोकसभा मतदारसंघात लीड घेतलेली जागा कॅन्टोन्मेंट तसेच या दोन मतदारसंघाला लागून असलेला शिवाजीनगर या मतदारसंघावर सुद्धा काँग्रेस दावा […]