Posted inपुणे

कारचा टायर फुटला अन् भीषण अपघात, काँग्रेस नेत्याच्या तरुण मुलाचा दुर्देवी अंत, कुटुंबावर शोककळा

बारामती : बारामती तालुक्यातील रुई गावाच्या नजीक असलेल्या संत तुकाराम महाराज राष्ट्रीय महामार्गावर काटेवाडी वरून बारामतीकडे निघालेल्या कारचा टायर फुटून भीषण अपघात झाला आहे. टायर अचानक फुटल्याने कार रस्त्यावरून पलटी झाली व इमारतीच्या कडेला धडकली. यात कारमधील २३ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी अंत झाला आहे. आदित्य आबासाहेब निंबाळकर (वय २३ वर्षे रा. सणसर तालुका इंदापूर जि.पुणे) […]