Posted inपुणे

Heat Stroke: यंदाचा उन्हाळा ठरला अतितापदायक! राज्यात उष्माघाताचे तब्बल ३३५ रुग्ण

प्रतिनिधी, पुणे : राज्यात यंदा उन्हाळ्यात उष्माघाताच्या ३३५ रुग्णांची नोंद झाली असून, एक रुग्ण दगावला आहे. सर्वाधिक ३६ रुग्ण नाशिक जिल्ह्यातील असून, लातूर, नंदूरबार या जिल्ह्यांत एकही रुग्ण आढळला नाही. एक मार्च ते १५ जून या कालावधीत भंडारा जिल्ह्यात एकाचा मृत्यू झाल्याचे आरोग्य विभागाच्या अहवालातून समोर आले आहे. राज्यात गेल्या वर्षी उष्माघातामुळे २२ रुग्णांचा मृत्यू […]