Posted inपुणे

भीमा नदीत नौका उलटून सहा जण बुडाले, तिघांचे देह पाण्यावर तरंगताना दिसले, उजनी काठ सुन्न

इंदापूर : उजनी धरणाच्या जलाशयात करमाळा तालुक्यातील कुगाव (जि. सोलापूर) ते इंदापूर तालुक्यातील कळाशी दरम्यान नौका उलटून बुडालेल्या सहा जणांपैकी तिघांचे मृतदेह अखेर सापडले आहेत, तर इतर तिघांसाठी शोधकार्य सुरु असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. गुरुवारी सकाळच्या सुमारास तिघांचे मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसल्याची माहिती आहे. मात्र बेपत्ता व्यक्तींचा शोध लागत नसताना नातेवाईकांचा संयम संपल्यामुळे त्यांनी बुधवारी […]