Posted inमुंबई

मिहिर कोटेचांच्या ऑफिसमधून मतदारांना पैसेवाटप, ठाकरे गटाचा आरोप, मुलुंडमध्ये तणाव

मुंबई : ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून भाजप उमेदवार मिहीर कोटेचा यांच्या खाजगी कार्यालयातून मतदारांना पैसे वाटप होत असल्याचा आरोप केला जात आहे. ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी कोटेचा यांच्या ऑफिसवर हल्ला केल्याचा दावा भाजपकडून करण्यात आला आहे. त्यामुळे शुक्रवारी रात्री मुलुंड परिसरातील राजकीय वातावरण तणावपूर्व झाले होते. त्यानंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप नेते प्रसाद लाड यांनी […]