Posted inपुणे

पुणे-शिर्डी इंटरसिटी सुरू करा; प्रवाशांकडून रेल्वे प्रशासनाकडे मागणी

प्रतिनिधी, पुणे : गेल्या काही वर्षापासून पुणे ते नगर इंटरसिटी सुरू करण्याच्या मागणी आहे. आता नगर-शिर्डी मार्गावरील पुणतांबा येथे ‘कॉर्ड लाइन’चे काम पूर्ण होणार असल्यामुळे थेट पुणे ते शिर्डी इंटरसिटी सुरू करावी, अशी मागणी प्रवाशांकडून रेल्वे प्रशासनाने केली जात आहे. ही गाडी सुरू झाल्यास हजारो नागरिकांना त्याचा फायदा होणार आहे.पुणे ते नगर दरम्यान दररोज हजारो […]