Posted inमुंबई

IAS Pooja Khedkar : हातात बंदूक घेत धमकी, सोबत बाउन्सर; पूजा खेडकर यांच्या आईचा व्हिडिओ व्हायरल

Pooja Khedkar Mother Video : पुण्यातून वाशिमध्ये उचलबांगडी झाल्यावर आयएसएस आणि डॉक्टर असलेल्या पूजा खेडकर यांच्या अडचणीत अधिक वाढ झालेली दिसते. पूजा खेडकर यांनी आपण मानसिकरित्या फिट नसल्याचे तसेच अंधत्व असल्याचे सांगितले होते, पण युपीएससीकडे पुरवलेले कागदपत्र खोटी असल्याचा आता आरोप होत आहे. यामध्येच पालकांमुळे सुद्धा पूजा खेडकर चर्चेत आल्या आहेत. पूजा खेडकर यांची वडिलांच्या […]