Posted inपुणे

Pooja Khedkar : पूजा खेडकर प्रशिक्षण रोखलं, मसुरीला पुन्हा बोलवलं; पुढे काय होणार?

पुणे : वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांचा प्रशिक्षण कालावधी राज्य सरकारकडून स्थगित केला गेला आहे. त्यानंतर मसूरी येथील प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या लाल बहाद्दूर शास्त्री नॅशनल अकॅडमी ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन या प्रशिक्षण संस्थेत हजर राहण्याचं सांगण्यात आलं आहे. आयएएस प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांला लाल बहाद्दूर शास्त्री नॅशनल अकॅडमी ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन या संस्थेत परत बोलावून घेण्याची पूजा खेडकर यांची ही […]