Posted inपुणे

Ashok Pawar : अजितदादा म्हणाले, तू निवडून कसा येतो, तेच बघतो; ‘साहेब’ समर्थक नेता म्हणतो, स्वार्थासाठी पक्ष…

प्रशांत श्रीमंदिलकर, शिरूर, पुणे : लोकसभेच्या चौथ्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया आजपासून सुरुवात होत आहे. शरद पवार यांच्या सोबत पुणे जिल्ह्यातून एकमेव आमदार राहिलेले अशोक बापू पवार यांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यांनी अजित पवार यांच्या टीकेला उत्तर दिले आहे. तू आमदार कसा होतो, तू निवडून कसा येतो, हे जे विधान आहे ते म्हणणे चुकीचे आहे, असे […]