Posted inपुणे

इथे विधानपरिषदेत मतं फुटली, तिथे खांदेपालटाची मागणी; पुण्यातील आजी-माजी आमदार एकवटले

प्रतिनिधी, पुणे : आगामी विधानसभा निवडणुकीत पुण्यातील जागांवर विजय मिळवायचा आसेल, तर शहराध्यक्ष बदला, अशी मागणी काँग्रेसच्या विरोधी गटाने पक्षश्रेष्ठींकडे केली आहे. या संदर्भात प्रदेश काँग्रेसकडून न्याय न मिळाल्यास दिल्लीतील नेत्यांकडे धाव घेण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. काँग्रेसमध्ये उफाळून आलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर शहरातील काही नेत्यांनी नुकतीच मुंबईत पक्षाचे राज्य प्रभारी रमेश चेन्नितला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, […]