Posted inमुंबई

Ashadhi Wari 2024: ‘चला चला पंढरीला!’ आषाढी वारीसाठी ‘एसटी’ची सज्जता; प्रवाशांना मिळणार विशेष सुविधा

मुंबई : ‘पंढरीचा वारकरी, वारी चुकू न दे हरी…’, म्हणत राज्यातील लाखो वारकऱ्यांनी पंढरपूरच्या दिशेने कूच केली आहे. या वारकऱ्यांचा परतीचा प्रवास सोयीचा व्हावा, आणि रोजच्या कामामुळे वारीत सहभागी न होऊ शकलेल्या प्रवाशांना विठूरायाचे दर्शन घेता यावे, यासाठी राज्य परिवहन (एसटी) महामंडळाची तयारी पूर्ण झाली आहे. थेट पंढरपूर गाडी– कोणत्याही गावातून किमान ४०, किंवा त्यापेक्षा […]