Posted inमुंबई

अमूलचं ताक पिता? मग हा VIDEO पाहाच! कंपनीनं मागितली जाहीर माफी, टेट्रा पॅकमध्ये काय सापडलं?

मुंबईमध्ये एका नामवंत कंपनीच्या आईस्क्रिममध्ये बोट सापडल्याने खळबळ उडाली होती. असाच किळसवाणा प्रकार पुन्हा समोर आला आहे. पण आता अमूलच्या बाटलीबंद ताकामध्ये कीडे आढळल्याचे वृत्त आहे. अमूल बटरमिल्कच्या डब्ब्यात एका बाजूला कीडे रेंगाळत असल्याचे दिसले. तरुणाने चकीत होऊन पुढे पूर्ण त्यातील एक टेट्रा पॅक उघडला तेव्हा त्यातही तसे कीडे आढळून आले. तरुणाने या प्रकाराचा व्हिडीओ […]