Posted inपुणे

Ajit Pawar: दादा अ‍ॅक्शन मोडमध्ये, भल्या पहाटे बारामतीत, निवासस्थानी जनता दरबार

बारामती: बारामती लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर मतदानाच्या दिवशी अजित पवार बारामतीत होते. मात्र त्यानंतर थेट ते आज बारामतीत आले आहेत. आज त्यांनी सकाळी नेहमीप्रमाणे विकासकामांची पाहणी करून कामाच्या सूचना दिल्या आणि सहयोग या त्यांच्या निवासस्थानी जनता दरबार ही घेतला. अजित पवारांचा बारामती दौरा असतो. त्यावेळी वेळ मिळेल तेव्हा अगदी रात्री उशिरा देखील किंवा भल्या पहाटे व […]