Posted inपुणे

रोहित पवारांचा कट्टर समर्थक अजितदादांच्या राष्ट्रवादीत, बारामती मतदानाच्या तोंडावर जबर झटका

पुणे : राज्यात लोकसभा निवडणुकीचा तिसऱ्या टप्प्याचा प्रचार हा अंतिम टप्प्यात आला आहे. तिसऱ्या टप्प्यातील महत्त्वाचा मतदारसंघ असलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघासाठी शरद पवार आणि अजित पवार या दोघांनीही जोरदार फिल्डिंग लावली आहे. बारामती लोकसभा मतदारसंघात धनगर मतदारांचे मोठं प्राबल्य असल्याने दोन्ही पवारांकडून धनगर नेत्यांना मानाचं पान देण्याचा प्रयत्न सुरू आहे. सुरुवातीला शरद पवार यांनी अहिल्याबाई […]