Posted inअहमदनगर

शरद पवारांचा नवा डाव, पिचड-लहामटेंचं टेन्शन वाढणार, युवा शिलेदाराला बळ देणार

अहमदनगर : जिल्ह्यातील अकोले मतदारसंघ ज्येष्ठ नेते शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा बालेकिल्ला समजला जातो. १९९९ साली राष्ट्रवादीची स्थापना झाली. त्यानंतर काँग्रेसमध्ये असलेले मधुकरराव पिचड शरद पवारांसोबत गेले आणि सलग तीन टर्म राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून त्यांनी अकोले मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. आघाडी सरकारमध्ये त्यांनी महत्त्वाची मंत्रिपदे भूषवली तसेच पक्षाचे प्रदेशाध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केले. परंतु घर फिरले की […]