Posted inमुंबई

दानवे यांच्या निलंबनावर गुरूवारी निर्णय, सभापतींना पत्र लिहून दिलगिरी व्यक्त

प्रतिनिधी, मुंबई : विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या निलंबनावर गुरुवारी फेरविचार होणार आहे. निलंबन झाल्यानंतर दानवे यांनी बुधवारी सभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांना पत्र लिहून दिलगिरी व्यक्त केली. विरोधी पक्षनेत्यांकडूनही सभापतींना निलंबनाच्या निर्णयावर फेरविचार करण्याची विनंती केली होती. गुरुवारी संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यावर निवेदन करणार आहेत. दिलगिरी व्यक्त केल्यानंतर दानवे यांचे निलंबन […]