Posted inसांगली

Sangli : अंगणवाडीच्या पोषण आहारात मिळाला मृत साप, ग्रामस्थ संतापले, चौकशीची मागणी

सांगली : पलूस इथल्या अंगणवाडीमध्ये गर्भवती माता आणि लहान मुलांना दिल्या जाणाऱ्या पोषण आहारात सापडला मृत साप, घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. राज्य शासनाच्या वतीने बालविकास योजनअंतर्गंत गर्भवती माता आणि बालकांना पोषण आहार पुरवला जातो. मात्र या घटनेनंतर पिशवीत मृत सापाचे पिल्लू कसे आले याची सखोल चौकशी करा अशी मागणी नागरिक करताना दिसतात. माझी […]