Posted inपुणे

Yugendra Pawar: विधानसभा निवडणूक लढवणार का? जनता दरबात युगेंद्र पवार यांनी पाहा काय दिले उत्तर…

बारामती (दीपक पडकर) : आता कुठे लोकसभेची निवडणूक संपली आहे. अजून निकाल येणे बाकी आहे. विधानसभेला अजून अवकाश आहे. त्यामुळे विधानसभा लढवणार की नाही याबाबत मी अद्याप विचार केलेला नाही, असे विद्या प्रतिष्ठानचे खजिनदार युगेंद्र पवार म्हणाले. बारामतीत राष्ट्रवादीच्या शरदचंद्र पवार गट कार्यालयात जनता दरबार आयोजित केला होता. त्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते. ते म्हणाले, […]