Posted inपुणे

Kalyaninagar Accident: सायकलवरुन शाळेत जाताना काळाचा घाला; कारच्या धडकेत दहावीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू

प्रतिनिधी, येरवडा : सायकलवरून शाळेत जाणाऱ्या मुलाला भरधाव कारने धडक दिली. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या मुलाचा रुग्णालयात मृत्यू झाला. शनिवारी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास कल्याणीनगर परिसरातील मेरी गोल्ड सोसायटीसमोर ही घटना घडली. येरवडा पोलिसांनी कारचालकाला अटक केली आहे. काय घडलं? शाश्वत राम भोंगाडे (वय १५, रा. कुमार कृती सोसायटी, कल्याणीनगर) असे मृत्यू झालेल्या शाळकरी मुलाचे […]