Posted inपुणे

युगेंद्र पवार राजकीय मैदानात उतरण्याच्या तयारीत, कुस्ती स्पर्धेच्या आयोजनातून विधानसभेसाठी शड्डू ठोकणार?

बारामती : बारामतीत कुस्तीगीर संघाच्या वतीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जय पवार यांच्या पुढाकारातून येत्या २८ जुलै रोजी कुस्तीचे मैदान आयोजित केले आहे. हे मैदान बारामती कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष युगेंद्र पवार यांच्याशी चर्चा करून झालं आहे का..? याबाबत विचारले असता युगेंद्र पवार यांनी वाच्यता केली नाही. तर आपणही स्वतंत्र कुस्तीचे मैदान आयोजित करणार […]