Posted inमुंबई

Worli Hit & Run: क्रूरतेनंतर आता मिहीरला पश्चाताप, अपघाताचे CCTV बघताच म्हणाला…

प्रतिनिधी, मुंबई :‘वरळी येथील ‘हिट अँड रन’ प्रकरणातील मुख्य आरोपी मिहीर राजेश शहा याला आपल्या कृत्याचा पश्चाताप होत आहे. घटनेचे सीसीटीव्ही फूटेज पाहून मिहीरने डोक्यावर हात मारून घेतला. आपल्याकडून इतके भयंकर कृत्य घडले, यावर विश्वास ठेवणं त्याला कठीण जात आहे असल्याचं त्याने सांगितलं आहे,’ असे पोलिसांनी म्हटले आहे.वरळी येथे रविवारी पहाटे घडलेल्या एका अपघातामध्ये वरळी […]