Posted inमुंबई

त्यानं एक सेकंद जरी कार थांबवली असती तर…; पत्नी गमावलेले नाखवा धाय मोकलून रडताना काय म्हणाले?

मुंबई: मासेविक्री करणारे पती-पत्नी प्रदीप नाखवा आणि कावेरी नाखवा हे रविवारी पहाटे मासे खरेदी करण्यासाठी ससूनला गेले होते. त्यांनी मासे खरेदी केले आणि ते घराकडे निघाले. त्यांनी कधी कल्पनाही केली नसेल की हे त्यांच्या पत्नीसोबतचे त्यांचे अखेरच क्षण असतील. हे दोघे कोळीवाडा येथील घराकडे जात असताना एका भरधाव बीएमडब्ल्यू कारने त्यांच्या दुचाकीला मागून धडक दिली. […]