मुंबई : आज जागतिक फादर्स डे दिनानिमित्त अनेक मुली वडिलांना विविध भेटवस्तू देऊन आपली कृतज्ञता आणि प्रेम व्यक्त करतील. मात्र श्रुती परदेशी या २१ वर्षीय मुलीने आपल्या वडिलांना यकृतामधील काही भाग देऊन त्यांना जीवनदान दिले आहे. मुलुंड येथील फोर्टीस रुग्णालयामध्ये ही शस्त्रक्रिया पार पडली. डिपार्टमेंट ऑफ लिव्हर ट्रान्सप्लाण्ट अँड एचपीबी सर्जरीचे संचालक डॉ. गौरव गुप्ता […]